Cheque Bounce Case Procedure: जाणून घ्या, चेक बाऊंसमुळे होणारे आर्थिक परिणाम आणि त्याची कायदेशीर कार्यवाही काय आहे?
Cheque Bounce Case Procedure: भारत सरकार च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट, 1881 अंतर्गत आर्थिक व्यवहारामध्ये दिलेला चेक बाऊंस झाला तर हा गुन्हा मानला जातो आणि त्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. विशेषतः व्यवसाय क्षेत्रात चेक बाऊंस झाल्यास व्यवहारांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो, जो दीर्घकाळासाठी आर्थिक नुकसान करणारा ठरू शकतो. चेक बाऊंस होणे हे फक्त आर्थिक गैरसोयीपुरते मर्यादित नाही तर यामुळे तुमची आर्थिक विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा देखील …