RuPay vs Visa Card: Rupay Card आणि Visa Card यामध्ये काय फरक आहे? जाणून घ्या; तुमच्यासाठी कोणते कार्ड सर्वोत्तम आहे?

RuPay vs Visa Card

RuPay vs Visa Card: आधुनिक युगात ऑनलाइन व्यवहारांची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे आणि रोख पैशांचा वापर कमी होत चालला आहे. आजकाल, लोक इंटरनेट बँकिंग, UPI आणि विविध डिजिटल पेमेंट गेटवेचा वापर करून कॅशलेस पेमेंट्स करत आहेत. तसेच, अनेक लोक कार्ड्सच्या माध्यमातून पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत. तुम्हालाही कार्ड वापरण्याची सवय असेल, तर तुम्ही नक्कीच तुमच्या कार्डावर “RuPay” किंवा “Visa” असे लिहिलेले पाहिले असेल. अनेक लोक …

Read more