Retirement Planning at 40: चाळीसाव्या वर्षी 1 लाख रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी आर्थिक नियोजन कसे करावे?
Retirement Planning at 40: आपल्या कामाची लवकर निवृत्ती घेणे म्हणजे पैसे कमवून केवळ आराम करणे आणि समुद्रकिनारी जाऊन युष्य व्यतीत करणे नव्हे, तर आर्थिक स्वातंत्र्य लवकर प्राप्त करणे होय. याचा अर्थ असा की, आपण आपल्या मासिक खर्च आणि भविष्यातील आर्थिक गरजांसाठी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणे असा आहे. वयाच्या 35, 50 किंवा 60 व्या वर्षीही आर्थिक स्वातंत्र्य … Read more