Life Insurance Policy Nominee: कर्नाटका उच्च न्यायालयाचा इन्शुरन्स नॉमिनी आणि कायदेशीर वारसांबाबतचा ऐतिहासिक निर्णय! जाणून घ्या सर्व माहिती.
Life Insurance Policy Nominee: विमा पॉलिसीतील नोंदणीकर्ता म्हणजेच “नॉमिनी” हि एक महत्त्वाची प्रक्रिया असते. अनेक वेळा पॉलिसीधारक त्यांची पॉलिसी घेत असताना त्यांच्या कुटुंबाच्या सदस्यांपैकी कोणाला विमा रक्कम देण्याची नोंदणी करतो. कर्नाटका उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले की, विमा पॉलिसीतील नॉमिनीला मिळालेला लाभ फक्त त्याला नाही, तर कायदेशीर वारसांसोबत त्याचा वाटा विभागावा … Read more