LIC WhatsApp Services: आपल्या एलआयसी पॉलिसी स्टेटस, ड्यूज आणि अन्य सेवा व्हाट्सॲप वर कशाप्रकारे चेक करायच्या? समजून घ्या; सोपी पद्धत.
LIC WhatsApp Services: आजकाल जगातील सर्व प्रकारची माहिती योग्य आणि जलद प्रकारे व्हॉट्सअॅप चाटबूट द्वारे मिळवता येते. जगातील मोठमोठ्या कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी व्हॉट्सअॅप चाटबूट सुरु केले आहेत. भारतातील सर्वात विश्वसनीय आयुर्विमा कंपनी LIC (Life Insurance Corporation of India) ने आपल्या पॉलिसीधारकांसाठी अशीच अत्यंत उपयुक्त व्हॉट्सअॅप चाटबूट सेवा उपलब्ध करून दिली आहे. LIC च्या व्हॉट्सअॅप चाटबूट … Read more