Cash Deposit Rules in Marathi: बँकेमधील कॅश डिपॉझिटच्या मर्यादा व नियम सविस्तर जाणून घ्या; पेनल्टी टाळण्यासाठी राहा सतर्क!

Cash Deposit Rules in Marathi: भारतीय उत्पन्न कर विभागाने (Income Tax Department) रोख रक्कम भरणाऱ्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बेकायदेशीर व्यवहार थांबवण्यासाठी काही कठोर नियम तयार केले आहेत. याचा उद्देश करचुकवेगिरी रोखणे, बेकायदेशीर व्यवहारांवर नजर ठेवणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत पारदर्शकता निर्माण करणे आहे. या नियमांचे पालन न केल्यास मोठ्या प्रमाणावर दंड (Penalty) भरावा लागू शकतो. … Read more