Ayushman Vay Vandana Card: आयुष्मान वय वंदना कार्ड कसे बनवायचे? ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, फायदे आणि पात्रता

Ayushman Vay Vandana Card

Ayushman Vay Vandana Card: भारत सरकारने वृद्ध नागरिकांच्या आरोग्य गरजांसाठी आयुष्मान वय वंदना कार्ड ही क्रांतिकारी योजना सुरू केली आहे. ही योजना वृद्धांसाठी विशेषतः आरोग्यसेवेचा आधार बनली असून, 70 वर्षांवरील नागरिकांना आरोग्याची चिंता न करता शांत आणि आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा एक महत्त्वाचा आधार मिळाला आहे. या योजनेद्वारे केवळ सरकारीच नाही, तर खासगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचारांची … Read more